Sunday, 29 December 2013

गल्ली क्रिकेट..

गल्ली क्रिकेट..

१.एक टप्पा आऊट..

२.बॉल घरात गेला की आऊट..

३.जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच बॉल आणायचा..

४.पहिल्या बॉलवर आउट झाला की म्हणणार...
अरे यार ट्रायल
घेत होतो रे..

५.जी टीम मँच जिँकेल पुढच्या मँचमध्ये त्यांनी बँटींग
करायची..

६.टायरला(Stumps ) बॉल लागला की आउट..

७.ज्याची बँट असेल त्याला दोनदा आउट करायचं तरच त्याची विकेट...

व्वा..!!
काय छान दिवस होते राव ते...

लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा..!!

No comments:

Post a Comment